आता 75 वर्षापर्यंत मिळणार पेन्शन बरोबरच अनेक फायदे! हे मोठे नियम बदलले आहेत, आपल्याला माहित असणे आवश्यक आहे..
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी एक उत्तम योजना आहे. ते जास्त आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये वेळो-वेळी बदल केले जातात. आता ज्येष्ठ नागरिकांना अधिक पेन्शन मिळू शकते, PFRDA ने अनेक नवीन बदल सुचवले आहेत. NPS च्या नियमातील सर्व बदल एक-एक करून समजून घ्या. 1. NPS मध्ये गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल NPS मध्ये गुंतवणुकीचे…
