आपल्या वाड- वडिलांची जमीन नावावर कशी करावी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सगळी माहिती..

नमस्कार मित्रांनो ‘औरंगाबाद न्यूज’ या वेबसाईटवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या लेखात आपल्या वाड- वडिलांची जमीन नावावर कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या आजोबा आणि पणजोबांची जमीन आपल्या नावावर करण्यापूर्वी आपल्याला विभाजन संबंधी माहिती घ्यावी लागेल. विभाजनाचे तीन प्रकार कोणते? 1. परस्पर संमती सामायिकरण ही सर्वात धोकादायक विभागणी आहे…