ABHA Health Card: आभा हेल्थ कार्ड! एका क्लिकवर समजणार तुमच्या आरोग्याची माहिती..
आभा हेल्थ कार्ड तुमच्या आरोग्याची सर्व माहिती नोंदण्याचे एक डिजिटल कार्ड असून यात तुमच्या आरोग्याची सर्व माहिती नोंद केलेली असते. या कार्डमार्फत तुम्ही रुग्णाचा पूर्ण इतिहास सहजपणे समजू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर समजेल. आभा हेल्थ कार्ड म्हणजे ? आभा म्हणजे ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर” (Ayushman Bharat Health Account Number’). आभा…