Arogya Vibhag Bharti

Arogya Vibhag Bharti | आरोग्य विभागात 10 हजार जागांसाठी भरती, भरती कधी होणार जाणून घ्या..

Arogya Vibhag Bharti: राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेकदा दिवसांपासून कोणतीही नोकर भरती झाली नाही. आता नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. Jilha Parishad Bharti 2022 जिल्हा परिषद मार्फत आरोग्य विभागात 13 हजार जागांसाठी मार्च 2018 मध्ये भरती निघाली होती. या भरतीसाठी…