इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात..
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला परतूरमध्ये अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जात असताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर त्यांच्या स्कॉर्पिओने धडक दिली. काल बुधवारी रात्री 8 :30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर माहिती अशी की, राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीला जालना जिल्ह्यातील परतूर…