इंधनाचे दर ठरतात तरी कसे? चला जाणून घ्या..
पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने महागाईचा आग-डोंब उसळला होता. महागाईमुले होरपळत असलेल्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा याकरीता केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केली. आणि त्यामुळे दोन्ही इंधनांच्या किमती ९ आणि ७ रुपयांनी कमी झाल्या. मुळामध्येच इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, चला जाणून घेऊ या. तेल शुद्धीकरण कारखान्यामधून कच्चे तेल बाहेर पडल्यावर…
