इंधनावरील कपात, सरपंचाची थेट लोकांमधून निवड, बुलेट ट्रेनला मंजुरी; राज्य मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय जाणून घ्या..
महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी इंधन दरात कपात करण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी इंधन दरात कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…