इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यास केंद्र सरकारकडून बंदी; आगीच्या घटना वाढल्यानं निर्णय..
अलीकडच्या काळात, देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे, सरकारने इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्यांना सध्या नवीन दुचाकी लॉन्च करणे टाळण्यास सांगितले आहे. जोपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनांचा तपास होत नाही आणि योग्य कारणे कळत नाहीत, तोपर्यंत नवीन इलेक्ट्रिक दुचाकी सुरू करू नयेत, असे सरकारचे मत आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या बैठकीनंतर इलेक्ट्रिक…