इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना दिलासा..! काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहने 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकतात..
येत्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहने 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकतात. सर्वसाधारण अर्थसंकल्पात बॅटरी स्वॅपिंगच्या घोषणेनंतर केंद्र सरकार करात सूट देण्यासह इतर अनेक सवलती देण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅटरीची किंमत ही सर्वात मोठी अडचण ठरली आहे. त्याचा वाटा वाहनाच्या एकूण किमतीच्या 30-40 इतका आहे. आता बॅटरी स्वॅपिंग प्रणालीमुळे वाहनातील बॅटरीची…
