उंडणगाव येथील बालाजी उत्सवास प्रारंभ..
उंडणगाव ता. सिल्लोड येथील ३५० वर्षाची परंपरा असलेला बालाजीचा उत्सव आज दिनांक २४ मे मंगळवारपासून सुरुवात झाली असून या उत्सवाची सांगता लळीताने दिनांक ९ जून रोजी होणार आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष हा बालाजी उत्सव बंद ठेवण्यात आला होता. आज मंगळवारी रात्री श्री बालाजी भगवंताची मूर्ती सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन नगर प्रदिक्षणा करण्यात…