पावसाळ्यात फिरण्यासाठी ‘हे’ आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट देऊन पाहा..
Best Monsoon Place in Maharashtra : पावसाळा नुकताच सुरू झाला असल्याने काही जणांनी फिरण्याचे नियोजन सुरू केलेले असेल. यावेळेस पावसाळ्यात कोणते ठिकाण पाहायचे याचा काहीसा संभ्रम असेल, तर तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील अशाच टॉपच्या ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही गेलात तर, तुमची पावसाळी सहल अविस्मरणीय होईल. लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर वसलेले लोणावळा हे…
