शिंदे सेना की शिवसेना..? एकनाथ शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांची संपूर्ण यादी वाचा…
एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत असताना दिसत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात असून आणखी सुद्धा काही आमदार शिंदें गटात सामील होणार असल्याचे चित्र समोर येत आहेत. आता नुकतीच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिंदे गटाची आमदार संख्या ५०च्या वर पोहोचणार आहे. ४२ शिवसेना आमदार…
