एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅनकार्डचे काय करायचे? काय आहे आयकराचा नियम? जाणून घ्या..
Rules of PAN Card : आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते. कोणत्याही मृत व्यक्तीच्या पॅनकार्डबाबत प्राप्तिकर विभागाने काही नियम केले आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्डची उपयुक्तता भारतात खूप वेगाने वाढली आहे. आजकाल कोणतेही आर्थिक काम करण्यासाठी या दोन्ही कागदपत्रांची गरज भासते.बर्याच वेळा आपली महत्त्वाची कामे पॅनकार्ड न मिळाल्याने अडकून पडतात. अशा परिस्थितीत पॅनकार्ड…