PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची बाब समोर आली आहे. ईमेलद्वारे ही बाब उघड झाली आहे. मेल पाठवणाऱ्याने आरडीएक्सच्या माध्यमातून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती एनआयएला देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला आरडीएक्सचा वापर करायचा होता….
