एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतुक सुरू; बघा वेळापत्रक..!
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाची वाहतुक 22 एप्रिल 2022 पासून सुरू झालेली आहे. तसेच मध्यम व लांब पल्ला व आंतर-राज्य बसेस आगार निहाय सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीकरीता या बसफेर्यांमध्ये आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांनी संकेतस्थळ व मोबाईल अॅप द्वारे सुद्धा आरक्षण सुविधेचा लाभ घेवून महामंडळाच्या किफायतशीर सेवेचा…