एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतुक सुरू; बघा वेळापत्रक..!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाची वाहतुक 22 एप्रिल 2022 पासून सुरू झालेली आहे. तसेच मध्यम व लांब पल्ला व आंतर-राज्य बसेस आगार निहाय सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या सोयीकरीता या बसफेर्‍यांमध्ये आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांनी संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप द्वारे सुद्धा आरक्षण सुविधेचा लाभ घेवून महामंडळाच्या किफायतशीर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, रा. प. यांनी केले आहे.

ST बसचे वेळापत्रक

बुलडाणा आगारामधून सुटणार्‍या बसफेर्‍या

▪️अमरावती सकाळी 6.30, 8, 10.15, दु. 12 व सायं 4.
▪️औरंगाबाद सकाळी 7, सायं 4.45 वा, दु. 3.30 वा.
▪️धुळे सकाळी 7.15, परतवाडा दु 1, लातुर सकाळी 8.30 वा,
▪️नागपूर सकाळी 9, 11 वा, दु 1.30, रात्रौ 9 वा,
▪️यवतमाळ दु 3.30 वा, पुणे स 9.15 , रात्रौ 9.15 वा,

▪️बर्‍हाणपूर सकाळी 7.15, 11.15.
▪️चिखली : जळगांव खां सकाळी 6, 9.15, 11.45,
▪️नागपूर सकाळी 9.15 वा,
▪️पुणे स 7.30 वा, सायं 6.30 वा शिवशाही,
▪️शिर्डी स. 6,मुंबई दु 4,

▪️त्र्यंबकेश्वर सकाळी 9.30,
▪️बर्‍हाणपूर स. 9 व 11,
▪️नाशिक स. 8.15,
▪️खामगांव : अमरावती सायं 4 व 5.30,
▪️औरंगाबाद स. 9.30,
▪️धुळे दु 12.30,
▪️नांदुरीगड स. 8.30,

▪️शिर्डी स. 7 व 10.30,
▪️नाशिक स 9.45,
▪️मेहकर : जळगांव खां स. 6, 9, व 9.15,
▪️औरंगाबाद स. 6 व 9, 10, 11, दु 2,
▪️पुणे स 6.30, 7, 8 व रात्रौ 8 वा,
▪️आंबेजोगाई स. 6.30 वा,
▪️पंढरपूर स. 8.15वा,
▪️लातूर स. 9.45 वा,
▪️नागपूर स. 7.30,
▪️बर्‍हाणपूर स. 7.30 वा,

▪️मलकापूर : औरंगाबाद सकाळी 4.45 वा, 5.15, 6, 7, 7.30, 7.45 , 8.15, 8.45, 9.30, 10.15, 11, दु. 12 व 2,
▪️वाशिम स. 7.30,
▪️वझर सरकटे स. 8,
▪️सोलापूर स. 7.45,
▪️नांदेड स. 9, पुणे स. 6.45 वा, सायं 6.30,
▪️जळगांव जामोद : अमरावती स. 6, 6.30, 7.30,
▪️औरंगाबाद स. 5.30, 7.30, दु. 2.30.
▪️नागपूर स. 7, 10, पुणे स. 8 व 9.15 वा,
▪️बर्‍हाणपूर स. 7.05, दु. 1.30 वा.

▪️शेगांव : यवतमाळ दु. 1.15 वा,
▪️औरंगाबाद स. 6.15 वा, 8.30 वा,
▪️शिर्डी स. 9.15, पंढरपूर स. 7.30,
▪️चंद्रपूर स. 9, पुणे स. 7,
▪️नागपूर दु. 2,
▪️उज्जैन स. 7.45,
▪️बर्‍हाणपूर सायं 5 वा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!