आपल्या तसेच इतरांच्या शेतजमीनीची मोजनी करा मोबाईलवर, ते ही घरबसल्या. land survey app
land survey app शेतजमीन आणि त्यावरील वाद हा पुर्वीपासून चालत आलेला विषय आहे. साधारणत: जमिनी सबंधी वाद हे जमीन मोजनी वरून होत असतात. वाद झाल्यास आपण तलाठी किंवा संबंधीत अधिकाऱ्यांना बोलावून जमीनीची मोजनी करत असतो. या लेखामध्ये तुम्ही घरबसल्या जमीनीची मोजनी कशी करू शकता ते ही मोबाईल वापरून ते बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला जमीण मोजणी ऍप बद्दल माहिती देणार आहोत. bhoomi survey app तसेच तो ॲप कसा वापरावयाचा याची देखील माहिती दिली जाईल.
तुम्ही या मोबाईल अँपच्या साहाय्याने फक्त 5 मिनिटांत कोणत्याही जमीनीची मोजणी करूशकतात. हे अँप गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. gps survey app surveying with android smartphone application
जमीन मोजनी ऍप्लीकेशन खालील लिंक वर क्लिक करून घ्या.
या अँपचे नाव ‘जीपीएस कॅल्क्युलेटर’ असं आहे. चला तर जाणून घेऊया या अँपचा वापर करून जमीन मोजणी कशी करायची.
gps land survey app सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर’वरून ‘जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर‘ हा ॲप घ्या. ॲप घेतल्यानंतर त्यात तुम्हाला काही पर्याय दिसतील. यामध्ये पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या शेतजमिनीच्या बांधावर जाऊन तिथून चालत चालत चारही बाजूंनी वेढा मारून जमिनीची मोजणी करता येईल. gps survey app surveying with android smartphone application
तसेच यातील दुसऱ्या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही गुगल मॅपमध्ये जाऊन तुमच्या जमिनीची जी हद्द निवडून तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता. सर्व पर्याय अगदी सोपे आहेत. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच काही अडचण आल्यास तुम्ही पोस्ट च्या कमेंट सेक्शन मध्ये जाउन कमेंट करा. तुम्हाला उत्तर दिले जाईल. jamin mojni online
जमीन मोजनी ऍप्लीकेशन खालील लिंक वर क्लिक करून घ्या.
तर या दोन पद्धतीने तुम्ही मोबाईल अँपद्वारे जमिनीची मोजणी करू शकतात. यामधील पहिली पद्धत अशी आहे की, तुम्ही जमिनीच्या चारही बाजूंनी बांधावर चालून जमिनीची मोजणी करू शकतात. best land survey app तर दुसरा पर्याय असा आहे की, गुगल मॅप घ्या साहाय्याने बांधाचे चार बाजू सिलेक्ट करून जमीन मोजणी करू शकतात.
जमीन मोजनी ऍप्लीकेशन खालील लिंक वर क्लिक करून घ्या.