एस टी महामंडळाची बस औरंगाबाद ‘स्मार्ट सिटी’ मध्ये महा-प्रदूषण करतांना..!!
स्थळ : PVR टॉकीज समोरव्हिडिओ : राहुल जैस्वाल (फ्रीलांस जर्नालिस्ट) सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीमुळे औरंगाबाद सारख्या स्मार्ट सिटी मध्ये प्रदूषण वाढत आहे. शहराच्या दळण-वळणाचे प्रमुख साधन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एसटी असली तरी, काही बस मधून मोठ्या प्रमाणात जीवघेणा काळा धूर निघत आहे, शिवाय या बसची पीयूसीही केली जात नाही. औरंगाबाद शहरात गजबजलेल्या ठिकाणी…
