राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!

राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!

राज्यात उन्हाच्या तडाका वाढत असतानाच, नागरिकांसमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे.. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण झाली असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागासह शहरी नागरिकांनाही लोडशेडिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.. मागील काही दिवसांपासून राज्यात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. राज्यामधील अनेक वीज निर्मीती केंद्रावर केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध…