ऑफलाईनच होणार सीबीएसई 10वी आणि 12वीची परीक्षा..! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली..
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि इतर बोर्डांद्वारे घेण्यात येणार्या 10वी आणि 12वी ऑफलाइन बोर्ड परीक्षा (बोर्ड परीक्षा 2022) रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना म्हटले की या प्रकारच्या याचिका मुलांची दिशाभूल करतात आणि खोट्या आशा देतात. सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस व्यतिरिक्त, याचिकेत सर्व राज्यांमध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा शारीरिकरित्या आयोजित करण्यावर…
