औरंगाबादच्या शिल्पकाराने साकारली संसदेच्या नवीन इमारतीवर असलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती…
New Parliament Building : नवीन संसद भवनच्या इमारतीचे बांधकाम येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार असलं तरी सुद्धा चार दिवसांपूर्वीचं (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनच्या नवीन इमारतीवर साकारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं आहे. नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हे अशोक स्तंभ कांस्य या धातूपासून बनवलेले असून याचे…