औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून मित्राची हत्या.! व्हिडिओ व्हायरल..
औरंगाबाद शहरातील जिन्सी स्टेशन परिसरातील बयाजीपुरा परिसरमध्ये रविवारी रात्री उशिरा अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एका तरुणाने रागाच्या भरात दुसऱ्या तरुणाचा सिकंदर हॉलसमोर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेत चाकूने वार केलेला मारेकरीही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू…
