औरंगाबादेत होणार अग्नीवीरांची अग्निपथ योजने मार्फत सैन्य भरती…
औरंगाबाद मध्ये अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून ही रॅली 13 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर 2022 रोजी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच ही रॅली औरंगाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकरिता सुद्धा राहणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली अधिसूचना डाऊनलोड करून जाहिरात बघावी ● नोकरीचे…