पैठण-पाचोड महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोन जण ठार, तर 4 गंभीर
पैठणकडे जात असतांना ट्रॅक्टर ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागे येत असलेल्या कार चालकाला सुद्धा ब्रेक लावावा लागल्यामुळे त्या कारच्या पाठीमागून भरधाव येत असलेली कार टॅक्टरच्या मागे असलेल्या कारवर धडकली. ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. सदरील घटना ही पाचोड-पैठण रस्त्यावरील…