औरंगाबादेत तडीपार गुंडाचा धुमाकुळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर..
औरंगाबाद शहर पोलीस हद्दीमधील वाळूज परिसरात पुन्हा एकदा गुंडाचा धुमाकूळ आणि दहशत पाहायला मिळाली. एक तडीपार गुंड सामन्यांकडून वसुली करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून पैसे मागणे आणि पैसे न देणाऱ्या लोकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यामधील एक…