औरंगाबादेत पुन्हा कुरियर ने आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा…

औरंगाबादेत पुन्हा कुरियर ने आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा…

औरंगाबाद: शहरामध्ये पुन्हा एकदा कुरियरद्वारे तलवारी मागवल्याचे समोर आले आहे. आज क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील DTDC कुरिअरच्या कार्यालयावर छापा मारत पार्सल बॉक्समध्ये असलेल्या एक कुकरी आणि ३७ तलवारी जप्त केल्या. औरंगाबाद शहरमध्ये कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याची ही तिसरी घटना असून, या पार्सलवर औरंगाबाद आणि जालना येथील ७ ग्राहकांचे पत्ते आढळून आले आहेत. मिळालेल्या…