औरंगाबादेत 13 दिवस जमावबंदी लागू; राज ठाकरेंच्या सभेवर प्रशचिन्ह.

औरंगाबादेत 13 दिवस जमावबंदी लागू; राज ठाकरेंच्या सभेवर प्रशचिन्ह.

येणाऱ्या १ मे २०२२ रोजी औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या नवीन आदेशा नंतर मात्र सभा होणार की नाही, यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. आता त्यातच येणाऱ्या ९ मे पर्यंत औरंगाबादमध्ये जमावबंदीचे…