औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया यांनी पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे मा. महामहिम राष्ट्रपती यांच्याकडुन शौर्य पदक जाहिर…..
Due to the elimination of five Jahal Naxalists, Hon. Awarded Shaurya Medal by His Excellency the President: औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया हे सप्टेंबर/२०१९ ते सप्टेंबर/२०२१ या दरम्यान गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of police म्हणुन कार्यरत होते. दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी नक्षल विरोधी (Anti-Naxalite) अभियान राबवित असतांना महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सिमेवर किसनेली…
