कन्नड बॉम्ब प्रकरण: उधारी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मित्राला धडा शिकविण्यासाठी ठेवला बॉम्ब..
औरंगाबाद : जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बॉम्ब आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शेवटी या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला आहे. उधारी देण्या-घेण्याच्या व्यवहारामध्ये वाद झाल्याने एका इसमाने आपल्याच मित्राच्या दुकानासमोर बॉम्ब ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबादमधील कन्नड शहरात दिनांक 9 जून 2022 रोजी मध्यवर्ती रस्त्याच्या बाजूला कमी तीव्रता असलेला बॉम्ब सापडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच…
