औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांचा बलात्कार…
काल 15 ऑगस्ट, सोमवार रोजी औरंगाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे पीडित मुलगी गावात शेतात मजुरीचे काम करते. सोमवारी सुद्धा ती पोटाची खळगी भरण्यासाठी दोन पैसे कमावण्याकरीता घराबाहेर पडली. तेव्हा ते 6 नराधमांनी तिथेच उभे होते. त्यातल्या दोघांनी मिळून पीडितेला उचलून…
