औरंगाबाद पुन्हा हादरले! देवगिरी महाविद्यालयापासून 200 फूट फरफटत नेऊन 19 वर्षांच्या तरुणीची निर्घृण हत्या.
देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून सीखप्रित कौर नामक तरुणीची आज दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान देवगिरी कॉलेज परिसरात हत्या केल्याची घटना घडली आहे. नराधमाने भर दिवसा देवगिरी कॉलेजमधून तिला बळजबरी 200 फूट खेचत नेले. आणि त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली. या घटनेनंतर देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल…
