“औरंगाबाद” महानगरपालिकेत वैद्यकीय सेवकांची भरती; 60 हजारापर्यंत मिळेल पगार; त्वरीत अर्ज करा..
Mahanagarpalika Recruitment 2022 : औरंगाबाद महानगरपालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. या मध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती राहणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी खालील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे. ▪️संस्था – औरंगाबाद महानगरपालिका आणि…