“औरंगाबाद” महानगरपालिकेत वैद्यकीय सेवकांची भरती; 60 हजारापर्यंत मिळेल पगार; त्वरीत अर्ज करा..

Mahanagarpalika Recruitment 2022 : औरंगाबाद महानगरपालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे.

या मध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती राहणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी खालील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

▪️संस्था – औरंगाबाद महानगरपालिका आणि परभणी महानगरपालिका

▪️अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

▪️या पदांसाठी होणार भरती – (Mahanagarpalika Recruitment 2022)

▪️पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)
▪️अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer)
▪️स्टाफ नर्स
▪️ए. एन. एम.
▪️औषध निर्माता
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ्
▪️एकूण रिक्त जागा – 06

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

▪️या पदाकरीता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणे आवश्यक आहे.
▪️उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
▪️उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे अत्यावश्यक आहे.
▪️शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
▪️उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) –

▪️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
▪️उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
▪️उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
▪️शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
▪️उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणे आवश्यक आहे.

किती मिळणार वेतन –

▪️पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
▪️अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –
▪️Resume
▪️10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
▪️शाळा सोडल्याचा दाखला
▪️जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
▪️ओळखपत्र (आधारकार्ड किंवा लायसन्स)
▪️पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

उपसंचालक आरोग्यसेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपाजवळ, महावीर चौक, औरंगाबाद, महाराष्ट्र 431001

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 24 जून 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे CLICK करा –

www.arogya.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!