मराठवाडा प्रशासकीय विभाग औरंगाबाद मध्ये रिक्त पदांची भरती; पगार 209200/-

Aurangabad Recruitment : मराठवाडा प्रशासकीय & विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर, जि. औरंगाबाद येथे “संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक” या एकूण 11 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

▪️पदाचे नाव – संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक
▪️पदसंख्या – 11 रिक्त जागा
▪️शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
▪️नोकरी ठिकाण – औरंगाबाद

▪️अर्ज पद्धती – ऑफलाईन
▪️अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जि. औरंगाबाद
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
▪️अधिकृत वेबसाईटwww.maharashtra.gov.in

उमेदवारांना सूचना..

▪️इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
▪️अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन ( अधिसूचना) काळजीपूर्वक वाचावे.

▪️सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
▪️इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात दिनांक 20 जून 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे.
▪️अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!