Post Office Recruitment 2022

Post Office Recruitment 2022 | पोस्ट विभागात 1 लाख जागांसाठी मोठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज

Post Office Recruitment 2022: तरुणांसाठी आनंदाची बातमी.. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल विभागात सुमारे 1 लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी ही भरती केल्या जाणार आहे. देशातील पोस्ट विभागातील 23 मंडळातील रिक्त जागा भरण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

Post Office Recruitment 2022
Post Office Recruitment 2022

उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घेणार आहोत. पोस्ट विभागाच्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. 

संपूर्ण देशात पोस्ट विभागाच्या 1 लाख जागा रिक्त आहेत. तर यामध्ये देशात पदनिहाय जागा व महाराष्ट्रात पदनिहाय जागा किती आहे पाहूया.. 

click here abdnews
online apply abdnews

देशात पदनिहाय जागा Post Office Recruitment 2022

पद – एकूण जागा
पोस्टमन – 59,099 जागा
मेल गार्ड – 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट – 37,539 जागा

महाराष्ट्रात पदनिहाय जागा Post Office Recruitment 2022

पद – एकूण जागा
पोस्टमन – 9884 जागा

मेल गार्ड – 147 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट – 5778 जागा

मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टात वरील पदांसह ‘स्टेनोग्राफर’ची पदे देखील मंडळनिहाय, मंजूर करण्यात आली असून महाराष्ट्रात देखील या पदांसाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. online application for post office recruitment

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
  • उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • तसेच काही जागांसाठी उमेदवार इंटर किंवा 12 वी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवाराला संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • या भरतीच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.

वयाची अट – किमान 18 वर्षें व कमाल 32 वर्षें

असा करा ऑनलाईन अर्ज

  • होमपेजवरील भरती लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पोस्ट निवडा तसेच त्याचे पात्रता निकष तपासून घ्या.
  • यानंतर तुमची नोंदणी करा. (Indian Post Recruitment 2022 Apply Online)
  • यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करा.
  • सर्वात शेवटी अर्जाची पोचपावती येईल. पोचपावती डाऊनलोड करा व प्रिंट काढून घ्या.

आताच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post Office Recruitment 2022
Post Office Recruitment 2022
Post Office Recruitment 2022

Similar Posts