औरंगाबाद शहरातील महाविद्यालयामध्ये अपहरण, गुंडशाहीचे रिवेंज वॉर सुरू..
औरंगाबाद : महाविद्यालय म्हटले की लगेचच विद्यार्थांच्या गर्दीने भरलेल्या वर्गखोल्या, कॅम्पसमधील तरुण-तरुणी, तरुण विद्यार्थी आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची कोलाहल असते. मात्र, औरंगाबादमधील महाविद्यालयातील चित्र वेगळे आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये सध्या अपहरण, गुंडगिरी, बदला अशी युद्धे सुरू आहेत. त्यामुळे मुले महाविद्यालयामध्ये भविष्य घडविण्यासाठी जातात की गुंड बनण्यासाठी? असा प्रश्न पडतो. रिवेंजचे वॉरचा एक प्रकार 3 मे…
