औरंगाबादमध्ये महिनाअखेर पेट्रोलची भीषण टंचाई भासणार?; समोर आलं ‘हे’ कारण..
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील महिन्या पासून पेट्रोलचा पुरवठा कमी होत आहे. मागील महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ न केल्यामुळे ऑईल कंपन्यांना प्रति लिटर 15 ते 20 रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला होणारा पेट्रोल -डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. सध्या 20 ते 25% कमी पेट्रोल मिळत आहे. पत्रकार परिषदेमध्ये अखिल अब्बास…
