कमलनयन बजाज रुग्णालयाने सुरू केले रोबोटिक-असिस्टेड सर्जरी युनिट; दा विंची एक्स इन्टिट्यूव्हचे चौथे जनरेशन सिस्टीम..
– मराठवाड्यातील पहिली आणि एकमेव जागतिक कीर्तीची ‘दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’– रोबोटिक सर्जरीमध्ये अत्याधुनिक चौथ्या पिढीचे तंत्रज्ञान– वाजवी दरात उच्चस्तरीय शस्त्रक्रिया औरंगाबाद : कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने, मराठवाडा व परिसरातील रुग्णांना वैद्यकीय तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णालयाने अमेरिका स्थित, नाविन्यपूर्ण अशी आरएएस…