Amazon ॲपवर घरबसल्या एका दिवसात 25 हजार रुपयांपर्यंत कमवा, करा लगेच ‘हे’ काम..
नवी दिल्ली: Amazon ने आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. तुम्ही देखील पैसे कमावण्यासाठी विचार करत असाल, तर अमेझॉनने सुवर्णसंधी दिली आहे. अमेझाॉनने भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरला ‘अमेझॉन क्विझ’ (Amazon Quiz) असं नाव दिलं आहे. क्विझ मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली जाईल. तुमची उत्तरे बरोबर आली, तर तुम्हाला चांगलीच पैसे कमविण्याची संधी…
