Amazon ॲपवर घरबसल्या एका दिवसात 25 हजार रुपयांपर्यंत कमवा, करा लगेच ‘हे’ काम..

नवी दिल्ली: Amazon ने आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. तुम्ही देखील पैसे कमावण्यासाठी विचार करत असाल, तर अमेझॉनने सुवर्णसंधी दिली आहे. अमेझाॉनने भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरला ‘अमेझॉन क्विझ’ (Amazon Quiz) असं नाव दिलं आहे. क्विझ मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली जाईल. तुमची उत्तरे बरोबर आली, तर तुम्हाला चांगलीच पैसे कमविण्याची संधी उपलब्ध होईल.

Amazon वर 25,000 रुपये जिंकण्यासाठी कसे सहभागी होऊ शकता? जाणून घ्या

Amazon Quiz साठी तुम्हाला Amazon ॲपवर जावे लागेल. या ॲपच्या सर्वात शेवटी तुम्हाला क्विझ दिसेल. येथे तुम्हाला अनेक प्रश्न दिसतील. हे प्रश्न सामान्य ज्ञानाशी निगडित असेल. तसेच तुम्हाला करंट अफेअर्स (Current Affairs) देखील राहील. जर तुम्ही क्विझ मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास, तुमच्या Amazon Pay Balance मध्ये पैसे ॲड केल्या जाईल. तर अशाप्रकारे तुम्हाला अमेझॉन ॲप तुम्हाला पैसे कमविण्याची संधी देत आहे. तसेच तुम्हाला काही 2 बोनस ॲप सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही चांगली पैसे कमवू शकाल..

Premise App
Premise App हे एक सर्व्हे ॲप आहे. येथे तुम्हाला सर्व्हे करण्याचे पैसे मिळतील. या ॲपने असा दावा केला आहे की, जर वेळेच्या आत सर्व्हे पूर्ण केल्यास रोज तुम्ही 1-2 हजार रुपये कमवू शकता. म्हणजेच महिन्याला तुम्ही 30 ते 60 हजारांची कमाई करू शकता.

The Pannel Station
Pannel Station असं ॲप आहे, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. या ॲपवर भरपूर सारे सर्व्ह विचारले जातात. जर तुम्ही वेळेच्या आत सर्व्हे पूर्ण केला तर महिन्याला 60 हजार रुपये कमाई होऊ शकते. कमाई करण्यासाठी तुम्हाला जास्त काही कामं गरज नाही. तुम्हाला फक्त सर्व्हे पूर्ण करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!