मालामाल करणारी offer..! Amazon देत आहे 25,000 रुपये जिंकण्याची संधी, जाणून घ्या तुम्ही कसा सहभागी होऊ शकता..
Amzon India देत आहे 25000 पर्यंत कमावण्याची संधी..! दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन डेली त्यांच्या ॲपपवर एक क्विझ जारी करते आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देतात. घरबसल्या पैसे कमविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला फक्त हे Amazon quiz मध्ये भाग घ्यायचे आहे आणि पैसे जिंकण्यासाठी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
ही क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू होते आणि दुपारी 12 वाजेपर्यंत चालते. या ॲपद्वारे कमावलेले पैसे Amazon Pay बैलेंस जोडले जातात जे तुम्ही तुमची खरेदी करण्यासाठी किंवा बिले भरण्यासाठी वापरू शकता. तर मित्रांनो आहे ना ही भन्नाट ऑफर जी तुम्हाला दररोज 25,000 रुपये जिंकण्याची संधी देत आहे.
Amazon Quiz कसे खेळायचे?
Step 1: Amazon वर ही दैनिक क्विझ खेळण्यासाठी, तुमच्याकडे Amazon app नसल्यास तुमच्या फोनवर Amazon app इंस्टॉल करा.
Step 2: एकदा ॲप इन्स्टॉल झाल्यावर तुमच्या फोनवर Amazon ॲप उघडा आणि तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी वापरून लॉगिन करा.
Step 3: आता, होम स्क्रीनच्या सर्वात खाली पर्यंत स्क्रोल करा आणि ‘Amazon Quiz’ वर टॅप करा.
Step 4: तुम्हाला एका नवीन पृष्ठावर घेऊन जाईल, Amazon quiz सुरू ठेवण्यासाठी तेथे टॅप करा आणि एकामागून सर्व प्रश्नांची उत्तरे एक द्या.
Step 5: एकदा तुम्ही सर्व 5 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली की, तुम्ही बक्षीसासाठी पात्र असाल. विजेत्याच्या घोषणांची प्रतीक्षा करा आणि ॲप तपासत रहा.
Amazon Quiz शी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
या क्विझमध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित 5 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नात 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला एक योग्य उत्तर निवडायचे आहे. लक्षात ठेवा की बक्षीस जिंकण्यासाठी तुम्ही सर्व 5 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायला हवी नाहीतर तुम्ही तुमची संधी गमावाल आणि दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पहावी लागेल. लकी ड्रॉद्वारे विजेत्यांची निवड केली जाते.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती फक्त एका प्रयत्नाने संपत नाही. तुम्ही तुमचे नशीब दररोज आजमावू शकता आणि कोणास ठाऊक, तुम्ही कदाचित एक दिवस भाग्यवान ठराल.