🧪 औरंगाबाद शहरात आजपासून कोरोना तपासणी केंद्रे सुरू..

💁🏻‍♂️ राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून चौथी लाट येण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी औरंगाबाद मनपा कडून कोरोना तपासणी केंद्रे सुरू करण्यात येत आहे.

खालील ठिकाणी होणार कोरोना तपासणी 👇🏻

◼️छावणीतील आरोग्य न केंद्र, ( स. १० ते संध्या. ५)
◼️सिडको एन-११ आरोग्य केंद्र, ( स. १० ते संध्या. ५)
◼️सिडको एन-८ आरोग्य केंद्र, ( स. १० ते संध्या. ५)
◼️ कैसर कॉलनीतील रुग्णालय, ( स. १० ते संध्या. ५)

◼️घाटी रुग्णालय, ( स. १० ते संध्या. ५)
◼️एन-२ समुदाय केंद्र, ( स. १० ते संध्या. ५)
◼️पद्मपुरा CCC, ( स. १० ते रात्री. ९)
◼️मेल्ट्रान हॉस्पिटल, ( स. १० ते रात्री. १०)
◼️चिकलठाणा विमानतळ (As per Flight schedule)

👆🏻या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कारोना तपासणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!