कर्ज घेणे महागणार..! RBI ने रेपो रेट 5.4% पर्यंत वाढवला, जाणून घ्या तुमच्या कर्ज EMI वर काय परिणाम होईल?
RBI Repo Rate Hike: तीन दिवस (3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट) चाललेल्या एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नरने हा निर्णय जाहीर केला आहे. मे महिन्यात झालेल्या MPC बैठकीत RBI ने रेपो दर 50 बेसिक पॉईंटने वाढवून 4.90% केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या निर्णयानंतर…
