महाराष्ट्रात ‘या’ २७ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..

महाराष्ट्रात ‘या’ २७ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..

केरळमध्ये नैऋत्य-मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यावर मान्सून कर्नाटक किनारपट्टीच्या काही भागात दाखल झाला आहे. सध्या मान्सून गोवा सीमेवर रेंगाळलेला असून वेळेपूर्वी मान्सून राज्यात दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज सपशेल चुकला आहे. येणारे काही दिवस हे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पूर्व-मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट –…