काय तर म्हणे “या” बाबाने डोक्यावर हात ठेवला की लगेच कॅन्सर बरा होतो ; काय आहे नेमकं प्रकरण?
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या पारुंडी गावामध्ये मागील काही दिवसांपासून चालू असलेली आरोग्य सभा ही सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. कारण काय तर म्हणे या सभेमध्ये चक्क एका बाबाने (भोंदुच म्हणाना) डोक्यावर हात ठेवता क्षणी दुर्धर आजार बरे होत असल्याचा दावा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबासाहेब शिंदे नावाचा हा…