काय म्हणता! सतत डोकेदुखीचा त्रास असण्यामागं असू शकतात ‘इतकी’ कारणं..
अलीकडच्या काळामधील बदललेल्या जीवनशैली, धावपळ आणि ताण-तणावामुळे डोकेदुखीच्या समस्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही समस्या किरकोळ स्वरूपाच्या असतात; पण जर का वेळीच त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, तर भविष्यामध्ये गंभीर आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो. डोकं दुखू लागल्यास आपण प्रामुख्यानं घरगुती उपाय करतो, दुखणे जास्त असेल तर औषध घेतो. आणि दुखणे थांबले की आपण…
