कारचा टायर फुटून भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी.
टायर फुटल्याने अनियंत्रित झाल्यामुळे कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात उंडणगाव येथील मधुकर ईश्वर धनवई ( वय 31 वर्षे) यांचा जागीच मृत्यू तर डॉ. जरांडिकर हे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दुपारी 3:30 वाजेच्या आसपास घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील डॉ. जरांडीकर आणि मधुकर ईश्वर धनवई हे दोघे जण डॉ….
