काळा पैसा जमा करण्यासाठी लोक स्विस बँकच का निवडतात? जाणून घ्या..
Swiss Bank: स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये (Black Money) मोठी वाढ झाल्याची बातमी अलीकडेच आली आहे. 2021 मध्ये स्विस बँकांमध्ये भारतातील लोक आणि संस्थांच्या एकूण ठेवी 30,500 कोटी रुपये होत्या. हा 14 वर्षांच्या उच्चांकावर आहे. स्विस बँकांनी दिलेली माहिती हा वैध पैसा आहे, काळा पैसा नाही. भारतीयांचा परदेशात किंवा स्विस बँकेत किती काळा पैसा( Black Money)…