काही महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याची खूप समस्या होते. प्रसूतीनंतर केसांच्या समस्येपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग..
Hair fall : आई बनल्यानंतर महिलांच्या आरोग्यात बरेच बदल होतात. बाळाला जन्म दिल्यानंतर शरीरात अशक्तपणाही येतो. आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी होतात. आई झाल्यानंतर महिलांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणे. प्रसूतीनंतर काही महिने केस गळण्याची समस्या कायम राहते. योग्य काळजी न घेतल्यास केस खूप कमकुवत आणि निर्जीव होतात. काही…
