किल्ले अंतुरची तटबंदी ढासळत आहे तरी पुरातत्व विभागाची चुप्पी का ?
कन्नड तालुक्यातील किल्ले अंतुरची तटबंदी काही दिवसांपूर्वी ढासाळली.या मुळे दुर्गप्रेमी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे.सततच्या चालू असलेल्या पावसामुळे सदरील कामाचे पितळ उघडे पडले आहे. किल्ले अंतुर हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. हा ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत चालला आहे.तरी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नाही. २०१६-१७ साली या किल्ल्याच्या काम साठी ४…